Dictionaries | References

खिरडणें

   
Script: Devanagari

खिरडणें     

अ.क्रि.  १ मागें सरणें ; हटणें ; जिंकला जाणें . ' आठवितां मन खिरडें । ' - ज्ञा १६ . ४२१ . ' द्वेष खिरडूनि सांदिला । ' - दा ५ . ९ . ४९ . २ खरडत घालणें . ' कैसी सर्वांगें सुंदरी । खिरडली हे । ' ०शिशु ८३१ . ' टांचा उलल्या खिरडत चाले । ' - ह २१ . १७३ . ( सं . क्षर )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP