Dictionaries | References ख खिळणें Script: Devanagari Meaning Related Words खिळणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To nail down; to fix firmly; to fasten or fix gen. 2 To fasten by a bolt, to bolt. 3 fig. To detain, confine, fix. See the senses given under खिळण. 4 To bite, i. e. to nail down. Used of the biting and holding fast of certain small insects. खिळणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t Nail down; fix; bolt. Fig. Detain. खिळणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. १ खिळेबंदी करणें ; डांभणें , न हालेसे करणें ; पक्कें करणें ; चिकटून राहिनें करणेम ; जखडुन ठाकणें ; ' काई बाणवरी खिळूं । वारयातें । ' - ज्ञा . ११ . ४६१ . ' गज खिळोनी केले अचळ । ' - मुआदि २३ . १३९ . २ खीळ किंवा अडसर लावणें , घालणें . ३ ( ल .) रोखणें ; अडकविणें . ' खिळण पहा . ' मंत्री महासप्र खिळिती । ' - दा ९ . ८ . ३७ . ४ चावणे ( विशिष्ट लहान कीटकांच्या चावण्याच्या आणि घट्ट धरण्याच्या संबंधी ) ५ ( व .) पावसाचें थोडेसे शिंतोडे पडणें . ६ ( व .) उभ्या पिकांतील मधलीं झाडें वाळणें . ( सं . कील ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP