Dictionaries | References ख खिळि Script: Devanagari See also: खिळी Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 खिळि महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ ( विणकाम ) हत्येच्या चौकटीच्या दोन्ही बाजूम्च्या दोन खुंट्या ; ( सामा .) दाराचा अडसर . खिळा , मेख . २ खीळ पहा . ( खिळी हा शब्द खीळा शब्दाबददल कोंकणांत वापरतात ). ३ ( गो .) दाराची कडी . ( कु .) खिटी ; आडणी , ' खिळी लाउनि धरला वाडा । ' - आप ८६ . ( सं . कीलक ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP