Dictionaries | References

खिसारा

   
Script: Devanagari
See also:  खिसारत

खिसारा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

खिसारा     

पुस्त्री . १ नुकसान ; तोटा . ' यांत ... फौजेचा खिसारा बेमुबलग होतो .' - रा ५ . १९८ . ' आपण पंधरा सोळा लाखाचें खिसारतेंत आलों . ' रा १ . १९२ . २ कारवाई ; फसवणुक ' असें नाना प्रकारचें खेळ - खिसारे आहेत .' - ख ७ . ३२५८ . ३ ( ल .) फितुर . ' सर्कारच्या फौजेंत खिसारा पर पडला आहे .' - ख . ६ . ३१५ . ४ गुंतागुंत ; कंटाळवाणेपण ; लांबलचकपणा ( कामाचा , व्यापाराचा ). ( क्रि० पडणें ); तसंच गुंतागुंतीचें , कंटाळा आणणारें काम . ( क्रि . पडणें ). ( अर . खिसारत = नुकसान )
पुस्त्री . भाग ; हिस्सा ( कामाचा , खटल्याचा ). ( फा . खीसा )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP