Dictionaries | References

खीर

   
Script: Devanagari

खीर     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  दूध में चावल, दलिया, रवा आदि पकाकर बनाया हुआ मिष्ठान्न   Ex. मुझे खीर बहुत पसंद है ।
HYPONYMY:
बखीर
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पायस तसमई क्षीर तस्मई
Wordnet:
asmপায়স
benপায়েস
gujખીર
kanಪಾಯಸ
kasخیٖر , دۄدٕ ؤگرٕ
kokपायस
malപാല്പാടയസം
marखीर
mniꯁꯪꯒꯣꯝ꯭ꯈꯦꯔ
oriଖିରୀ
sanपायसम्
tamபால்பாயசம்
telపాయసం
urdکھیر

खीर     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  गोडाच्या मेलांत वा उसाच्या रोसांत शिजयिल्लें शीत   Ex. तो खीर आनी पुरयो खाता
MERO COMPONENT OBJECT:
तांदूळ
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सांदो
Wordnet:
benআঁখের রসে তৈরী করা পায়েস
gujરસિયાવ
hinरसियाव
kanಕಬ್ಬಿನ ರಸದಲ್ಲಿ ಬೇಯಿಸಿದ ಅನ್ನ
kasرِسِیاو
malശര്ക്കരപൊങ്കൽ
marगूळभात
oriଗୁଡ଼ଖିରି
panਬਖੀਰ
sanरसावलम्
tamகரும்பு ரச சாதம்
telపాయసం
urdرسیاؤ , رسور , رسدار
See : गुळेणी

खीर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A term for a vile person or thing amongst or in good persons or things; "a dead fly in precious ointment."

खीर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A dish composed of rice, milk, sugar, &c.

खीर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  दुधात शेवया, तांदूळ, साखर इत्यादी घालून आटवून केलेले पक्वान्न   Ex. मला शेवयांची खीर आवडते.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmপায়স
benপায়েস
gujખીર
hinखीर
kanಪಾಯಸ
kasخیٖر , دۄدٕ ؤگرٕ
kokपायस
malപാല്പാടയസം
mniꯁꯪꯒꯣꯝ꯭ꯈꯦꯔ
oriଖିରୀ
sanपायसम्
tamபால்பாயசம்
telపాయసం
urdکھیر
See : लापशी

खीर     

 स्त्री. दुंधात गव्हले , तांदुळ , साखर इ० घालुन आटवुन केलेले पक्कान्न ; गोमंतकांत रताळ्याचें तुकडे , तांदुळांचे पीठ , गुळ इ० पदार्थ खिरींत घालतात . खिरींचे प्रकार - गव्हल्यांची , फणील्यांची , नखोल्यांची , मालत्यांची , बोटव्यांची इ० ( सं . क्षीर ; प्रा . खीर ; सीगन खील ; सिं . खीरु ; पं . हिं . गु . खीर ; ओरि . खोरी ( वाप्र ) खिरींत तूप पडणें - चांगल्या पदार्थांशीं दुसर्‍य़ा चांगल्या पदार्थाचा संयोग होणें . , म्ह० १ पोर पोटांत खीर तांटात - मुल होण्यापुर्वीच त्याच्या उष्टावणाची तयारी ; यावरुन ( ल .) अतिशय उतावळेपणा . २ जेथें खीर खाल्ली तेथें राख खाली काय ? = जेथें फुलें बेचली तेथें गवर्‍या वेचाव्या काय ? सामशब्द - खिरींत सराटा - पु . चांगल्या माणसांतील वाईट माणुस ; समाजांतील त्रासदायक माणुस ; समाजकंटक ; उपाधि ; व्याद ; कांटा ; ( बायकी भाषा ) विरुप माणुस ; चांगल्या नाजुकक वस्तुंतील वाईट व भासाडी वस्तु ; एकचित्त मंडळींतील प्रतिकुल वस्तुतील वाईट व भसाडी वस्तु ; एकचित्त मडंळींतील प्रतिकुल व्यक्ति . खिरींत हिंग - पु . चांगल्या मनुष्यांतील , वस्तुंमधील वाईट माणुस . वस्तु .

खीर     

खिरतुपडी खाणें
[खिरतुपडी=(खीर+तूप) सोंगट्याच्या खेळातील तुप्पी] एक सोंगटी मारली असतां पुन्हां एकदां खेळावयास मिळते. यावरून अधिक लाभ होणें.

खीर     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
खीर   N. of a place, [Rājat. i, 337.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP