Dictionaries | References ख खुटखुट Script: Devanagari See also: खुटखुटा , खुटखुटां , खुटखुटी Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 खुटखुट A dictionary, Marathi and English | Marathi English | | . Rate this meaning Thank you! 👍 खुटखुट Aryabhushan School Dictionary | Marathi English | | ad Imit. of certain light sounds. f Swelling and heaving; longing. Rate this meaning Thank you! 👍 खुटखुट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ विशिष्ट प्रकारचा थारीक आवाज ( बिळांत किंवा गवतांत कुजबुजणार्या उंदरांचा . एकसारखा आणि हलकेंच थाप मारण्याचा किंवा ठोठावण्याचा , कडकड चावण्याचा किंवा तोडण्याचा ). २ पोटांत होणार्या बारीक वेदना , चावल्यासारखें वाटणें ; गुरगुरणें ; तिडीक , कळ . ' दोन घटका पोटांत खुटखुट चालली आहे .' ( खट ) खुटखुत - टां - क्रिवि . वरील प्रकारचा आवाज होऊन . खुटखुटी - स्त्री . १ ( ताठ्यांच्या अथवा तल्लख स्वभावाच्या मनुष्याचें ) उसासणें ; फुगणें ; जोराचा श्वास . २ हांव ; कंडु ; आग ; सोस . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP