Dictionaries | References

खुमाई

   
Script: Devanagari
See also:  खुमारी

खुमाई     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : खुमारी

खुमाई     

 स्त्री. १ उत्कृष्टता ; नामीपणा ; लज्जत ; गोडी ; स्वाद ; चवदारपणा ; रुचि ; उत्तेजक किंवा संतोषदायक गुण ( मुख्यत्वें खाद्य व वास यांसंबंधी ); खुमाच अर्थ २ पहा . ' या आमच्या साध्या वनभोजनांत कांहीं विशेष खुमारी यावी ...' - पाव्ह ४६ . २ मौज ; मजा ; आकर्षक दृश्य ; सौंदर्य . ' दाखवी किती थरकाउन गेंद खुमारी । ' - प्रला २०७ . ३ खुबी ; मर्म . ४ ( गो .) ईर्षा . ( अर . खुमार - दारुचा कैफ , निशा . ही मन उल्हसित करते , त्यावरुन मन उल्लसित करणार्‍यां पदार्थ्याच्या चवीस म्हणतात .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP