Dictionaries | References

खुराक पचवावी म्‍हशीनें, धन पचवावें बामनानें

   
Script: Devanagari

खुराक पचवावी म्‍हशीनें, धन पचवावें बामनानें     

पौष्‍टिक पदार्थाचे अतिशय सेवन झाले तर सामान्यतः अपचन होते. पण म्‍हशीला मात्र खुराक कितीहि घातला तरी ती पचवूं शकते. तसेच ब्राह्मणाला अथवा शाहण्याला कितीहि मोठा धनलाभ झाला तरी त्‍यापासून ताठा अंगी येऊं देतां तो ते पचवूं शकतो. पण इतरास थोडेसे तरी धन प्राप्त झाले तरी त्‍यास ताठा चढतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP