Dictionaries | References

खुरार्‍या

   
Script: Devanagari
See also:  खुरा , खुऱ्या

खुरार्‍या     

 पु. १ नालबंद , सोनार , घिसाडी इ० चें ठोकण्याचें साधन ; एक प्रकारची ऐरण ; वटांग ; संघ वर्तुळाकार दागिण्यांस तोंड बसविण्यास किंवा पैलु पाडण्या जमीनींत लांकडांत किंवा अन्यत्र उभा करण्याचा इंग्रजी ' टी ' आकाराचा पोलादी तुकडा . ' लाटा खुरा ही मायाच आकारही सुवर्णाचें ' - यथा १२ . ५१३ . २ )( खुरा , खुर्‍या नव्हे ) जोडा वहाण , यांची टांच ; टांचेखालचा भाग . ३ टांचेखालचे तुकडे ०लावणें - टांच लावणें .( खुर )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP