Dictionaries | References

खुळा

   
Script: Devanagari

खुळा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
khuḷā a Mad, crazy, silly, fatuous.
khuḷā m C A male buffalo.

खुळा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Mad, crazy, silly.
 m  A male buffalo.
खुळाचा पाऊस  m  Reckless exuberance of action; extravagance.

खुळा     

वि.  अकलेचा कांदा , अक्कलशून्य , अडाणी , अज्ञानी , उंटावरचा शहाणा , खुळचट , गद्धा , गाढव , पागल , बालिश , बावचळलेला , बावळा , बिनडोक , बेवकूफ , मूढ , मूर्ख , रेम्याडोक्याचा , वेडा .

खुळा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : वेडा, वेडा

खुळा     

 पु. रेडा . खुळगा पहा .
वि.  १ वेडा ; बांबळा ; मुर्ख ; बावचळलेला ; खुळचट . २ थोटा ; अपंग ; वांकडया हातापायाचा ' एर्‍हवी असता हातीं खुळा । ' - ज्ञा . १३ . ४५६ . ( सं . क्षुल्ल ; खुल्ल ; तुल० का . ते कूळ = वेडा ) सामाशब्द -
०ऊंस   रानऊस - पु . औषधी उंसासारखें झाड ; औषधी ऊंस . चा पाऊस - पु . १ खुशामतीमुळें फुरारुन गेलेल्यानें केलेली भरमसाट उबळपट्टी . ' बेसुमार औदार्य . २ कामाची बेपवाई ; भरमसाट कामभार . ०पैसा - पु . राजापुरप्रांती चालणारे एक जुनें तांब्यांचे नाणें ; एक रुपयास हे सातशें मिळत
०मधुरा  पु. १ विषमज्वर ; वेडा ; मधुर यांत माणुस वेड्यासरखी बडबड करतो . २ ( ल .) वेडा माणुस .
०वेडा वि.  खळा आणि चिंबपोल शेतचें . खुळॉय - स्त्री . ( गो .) वेड लावणारी गोष्ट ; गम्मत . इ
०खुळावणें   - अक्रि . वेडे होणें ; मुर्ख बनणें , वेड लागणें . ( खुळा ) खुळी - स्त्री . ( गो .) पायाची टांच . खुळें - वि . १ वेडें ; मुर्ख . २ थोटें अपंग . ' न धरें तैसे स्नेह खळें । सर्वत्र होय । ' - ज्ञा . १८ . ९५७ . ३ शक्तिहिन ; दुर्बळ ; खुळेश्वर - वि . विलक्षण मुर्ख ; मुर्खांचा राजा . ( खळा + ईश्वर )

खुळा     

खुळ्या बाळाला बायको मिळाली, अक्‍का म्‍हणूं का बाई म्‍हणूं?
एखाद्या वेड्या मनुष्‍याने लग्‍न केले तर बायकोस काय म्‍हणावे हेहि समजत नाही. ज्‍यास एखाद्या गोष्‍टीची योग्‍य किंमत कळत नाही त्‍यास तिची प्राप्ति झाली असतां तिचा तो योग्‍य उपयोग कसा करावा हेहि जाणत नसल्‍यामुळे निरुपयोगी होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP