Dictionaries | References

खुसपट

   
Script: Devanagari
See also:  खुसपपुट , खुसपुट

खुसपट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

खुसपट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A secret foible; obscurelyrelevant remarks.
खुसपटें रचणें   To set off one's mistakes or foibles in order to pick a quarrel.

खुसपट     

ना.  भांडणाला कारण , लहान दोष .
ना.  चुकी , त्रुटी , दोष ( बारीक - सारीक ), न्य़ून , व्यंग ;
ना.  आक्षेप , टीका , शेरा ;
ना.  कारण , निमित्त ( भांडणासाठी );
ना.  कळ , कुरापत , खोडी .

खुसपट     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  भांडणाचे किरकोळ कारण   Ex. तो नेहमीच काहीतरी खुसपट काढून भांडत असतो.

खुसपट     

 न. १ गुप्त दोष ; व्यंग ; न्युन ; चीड येण्याजोगें किंवा अप्रिष्ठा व्हावयाजोगें वर्म ; चुकी ; गुंजावीस ; बारीकसारीक दोष . ( क्रि० काढणे ). २ ( अव .) अल्प , क्षुद्र , संदिग्ध टीका , शेरा , भाषण ; गोडीगुलाबीनें व निकाल लागेल अशा रीतीनें जस्त महत्वाची गोष्ट पुढें मांदण्यासाठी बोलणें ( विनंतिखरपट्टी ); हाती घेतलेल्या कामापासुन परावृत्त करण्यासाठीं काढलेला अडचणी ; आक्षेप . ३ भाडण्यास कारण किंवा निमित्त ; कळ ; कुरापत ; खोडी . ( क्रि० काढणे ; निघणें .)
०रचणें   मांडणें -( भांडण उकरुन काढण्यासाठीं ) एखाद्याचें न कळत झालेले अपराध , चुक्या व्यंगेंओळीनें पुढें मांडणें , ठेवणें . ( कसपट , कुसपट ; सं . कुशपत्र ?)

खुसपट     

खुसपट रचणें-मांडणें
भांडण उकरून काढण्यासाठी एखाद्याचे नकळत झालेले लहान सहान अपराध, चुक्‍या वगैरे पुढे मांडणें
कुरापत काढणें
भांडणास निमित्त काढणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP