Dictionaries | References ख खेडकुली Script: Devanagari See also: कुली खेडार , खेंड , खेंडकुली , खेंडकुळी , खेंडगाडी , खेंडगोंडी , खेंडार , खेंडुकली , खेंडुकलें Meaning Related Words खेडकुली महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. खेडवळ स्त्री . ( खेटक + कुल ) स्त्री. १ बागेंतील पाण्याचा लहान पाट . ' खेंडकुलिया आराम । त्यामाजीं दोघां समागम । ' - एभा ७ . ५६३ . २ वाकणें घेत जाणारी नदी ; खेड्यापर्यत ओढा . ' साहित्याचियां खेडकुळियां । ' शिशु २६ . ' ब्रह्मारसाची खेड कुळी । ' - शिशु ३९३ . ( सं . क्ष्वेड = वक्र + कुल्या = पाट , कालवा , ओढा ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP