Dictionaries | References ख खेळा वेळार मनशादोळे Script: Devanagari See also: खाणा वेळार, दोळे , खाणा वेळार, मेणा Meaning Related Words खेळा वेळार मनशादोळे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (गो.) खाण्याच्या वेळी मेणाप्रमाणें अगदी मृदु असे डोळे करावयाचे, व खेळण्याच्या (काम करण्याच्या?) वेळी ते कठोर करावयाचे! कृपा संपादन करतांना माणूस अगदी दीनाप्रमाणें बघतो पण तिचा मोबदला मागितला तर डोळे मोठाले करतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP