Dictionaries | References

खैर

   
Script: Devanagari
See also:  खैरत

खैर     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  एक प्रकार का बबूल   Ex. खैर की लकड़ी से सत निकाला जाता है ।
HYPONYMY:
दुष्खदिर अरिमेद
MERO COMPONENT OBJECT:
कत्था
ONTOLOGY:
वृक्ष (Tree)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कथकीकर बालतनय पूतद्रु पूत-द्रु तिक्तसार पथिद्रुम यूपद्रु खदिर रक्तसार सोनकीकर
Wordnet:
benখয়ের
gujખેર
kanಕಾಚು
kokखैर
malസമാഹരണം
marखैर
oriଖଇର
panਖਦਿਰ
sanखदिरः
tamகாசிக்கட்டி
telతుమ్మచెట్టు
urdکھیر , کیکر , ببول , مغیلاں , چھوئی موئی کا پودا
See : कत्था, कुशल, ख़ैर, ख़ैर

खैर     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  एके तरेची बाभळ   Ex. खैराच्या लांकडा पसून रोस काडटात
HYPONYMY:
अरिमेद
MERO COMPONENT OBJECT:
कात
ONTOLOGY:
वृक्ष (Tree)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benখয়ের
gujખેર
hinखैर
kanಕಾಚು
malസമാഹരണം
marखैर
oriଖଇର
panਖਦਿਰ
sanखदिरः
tamகாசிக்கட்டி
telతుమ్మచెట్టు
urdکھیر , کیکر , ببول , مغیلاں , چھوئی موئی کا پودا

खैर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A tree, Mimosa catechu. Rox. Acacia catechu. Grah.
.

खैर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A tree.
 f  Welfare. Goodness!

खैर     

ना.  आबादी , कल्याण , कुशल , खुशाली , सुस्थिती , क्षेम ;
ना.  कृपा ( दैवाची );
ना.  बचाव , सुटका ( संकटातून ).

खैर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  कातासाठी प्रसिद्ध असलेला उंच व काटेरी वृक्ष   Ex. खैराचे लाकूड अतिशय कठीण व टिकाऊ असून त्याला वाळवी लागत नाही.
MERO COMPONENT OBJECT:
कात
ONTOLOGY:
वृक्ष (Tree)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
खैर बाभूळ
Wordnet:
benখয়ের
gujખેર
hinखैर
kanಕಾಚು
kokखैर
malസമാഹരണം
oriଖଇର
panਖਦਿਰ
sanखदिरः
tamகாசிக்கட்டி
telతుమ్మచెట్టు
urdکھیر , کیکر , ببول , مغیلاں , چھوئی موئی کا پودا

खैर     

 स्त्री. ठीक आहे . कांहीं हरकत नाहीं ; बरें . ( अर .)
 पु. एक काटें असलेलें झाड . याची पानें शमीसारखीं असुन लांकुड इमारतीच्या उपयोगी पडते . याच्यापासुन कात व गोंद होतो . - वगु २ . ७५ . ( सं . खदिर )
 स्त्री. १ चांगली गोष्ट . ' एक जरा तस्वीस दिलिया खैरत नाहीं . ' - रा १५ . १३७ . २ भलाई ' त्यातच तुमची आमची सर्वांची खैरत असे .' - रा ६ . ६१८ . ( अर . खैरत् )
 स्त्री. १ क्षेम ; कुशल ; कल्याण . २ चांगली स्थिति ; अबादी ; खुशाली . ३ ईश्वरी कृपा . ' ते खैर होऊन निघाले पुनर्जन्म झाला .' - मराचिथोरा ६० . ( अर . खैर - भेल ) ( वाप्र .) ०असणें - उद्गा . सर्व चांगले , ठाकठीक असणें .
०सागर  पु. खैरा पासुन केलेलें एक औषध .
०होणें   आलेला वाईट प्रसंग टळणें ; उपकार होणे . सामाशब्द -
०आफियत  स्त्री. क्षेम ; खुशाली . ' आपणाकडील खैर आफियतेचा खबर मालुम होत नाहीं ' - रा १० . ११८ .
०खवा   ख्वा खाह - वि . हितेच्छु ; ते मानसे बिलकुल राजेसाहेबाचें सरकारचें खैरख्वा नाहींत .' - रा १० . २५१ . ' ईश्वर हें फत्तेची खबर सर्व खैरखवा लोकांस मुबारक करो .' - पदो १ . ८४ . खाही - स्त्री . शुभचिंतन . - रा . ८ . ६ . ( फा . खैर + ख्वाही )
०खुशी  स्त्री. क्षेमकुशल .
०खैरात  स्त्री. दानधर्म . ' खैर खेरांत केली ' - मदवा १ . २०१ . ( फा .)
०शादमानी  स्त्री. खुशाली . ' आपली खैर शादमानी हमेशां कलमी करावी .' - रा . २२ . ८६ . ( फा . खैर + शादमानी - आनंद )
०सला   ल्ला )- स्त्री . १ सुखशांति ; क्षेम कुशल ( मुख्यत ; पत्रव्यवहारांत योजना ) ' आपली खैरसल्ला दर्वक्त लिहित जाणें . - रा १५ . २५० . २ स्नेह ; मित्रत्व ; संख्य . ३ ( उप .) पूर्ण अभाव किंवा टंचाई , दुष्काळ ( पाणी , अन्न , दाणा , पैसा , यांचा ) ( फा . सलाह् )
  ल्ला )- स्त्री . १ सुखशांति ; क्षेम कुशल ( मुख्यत ; पत्रव्यवहारांत योजना ) ' आपली खैरसल्ला दर्वक्त लिहित जाणें . - रा १५ . २५० . २ स्नेह ; मित्रत्व ; संख्य . ३ ( उप .) पूर्ण अभाव किंवा टंचाई , दुष्काळ ( पाणी , अन्न , दाणा , पैसा , यांचा ) ( फा . सलाह् )

खैर     

खैराचें झाड व म्‍हातार्‍याचें हाड
खैराचे साड व म्‍हातार्‍याचें हाड
खैराचे झाड विशषतः त्‍यांतील गाभा फार बळकट असतो
तसेच म्‍हातारा मनुष्‍यहि हाडाचा फार बळकट असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP