ज्यात रांग धरून बसलेल्या खेळाडूंना, त्यांच्या मधून फिरत असलेल्या विरुद्ध गटाच्या भिडूला पकडायचे असते तो एक प्रकारचा सांघिक खेळ
Ex. मधल्या सुटीत आम्ही खोखो, हुतुतू असले खेळ खेळायचो.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benখো খো
gujખોખો
hinखो खो
kasکھو۔کھو
kokखो खो
oriଖୋ ଖୋ
panਖੋ ਖੋ
sanखो खो क्रीडा
urdکھوکھو