Dictionaries | References ख खोबरें Script: Devanagari Meaning Related Words खोबरें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 khōbarēṃ n Cocoanut-kernel. 2 R The core or white portion in the centre of a betelnut. खोबरें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Cocoanut-kernel.खोबरेल n Cocoanut-oil.खोबऱ्याची आई f Half a cocoanut-shell. खोबरें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ नारळांतील मगज , गाभा , दळ . २ ( राजा .) सुपारीच्या मधोमध असलेला पांढरा मगज , दळ , अंश . ३ झेंडुच्या फुलांच्या दांड्याच्या बुध्यांच्या आंत असलेला भाग . ४ ( गो .) सुके खोबरें . ५ ( ल .) नाश ; दुर्मिळता . ' आज माझ्या झोंपचें खोबरे झालें .' मनुष्यास अन्नाचें खोबरें झालें ' - भाव १३० .( क्रि० होणें ; करणें .) ( का . खोब्बरी )०पाक पु. साखरेच्या पाकांत किसलेलें खोबरें घालुन केलेली मिठाई .०रोटी स्त्री. रोटीचा एक प्रकार . - गृशि २ . १८ . खोबर्याची बर्फा - स्त्री . खोबरेपाकांत बर्फी किंवा खवा घालुन केलेला मेवा . खोबरें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खोबरें होणें१. नाश होणेंअजीबात जाणें. ‘आज माझ्या झोपेचे खोबरे झाले.’ २. दुर्मिळ होणेंदुष्काळ पडणें. ’मनुष्यास अन्नाचे खोबरे झाले.’- भाब १३०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP