Dictionaries | References

खोल

   { khōlḥ }
Script: Devanagari
See also:  खोला , खोल्या

खोल     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  किसी वस्तु को ऊपर से या चारों ओर से ढकने वाली कोई कपड़े की सिली हुई वस्तु   Ex. खोल के कारण वस्तुएँ सुरक्षित रहती हैं ।
HYPONYMY:
म्यान नारियल की खोपड़ी सीपी खुमी पंखापोश वीणाप्रसेव
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कोश कोष ग़िलाफ़ गिलाफ आवरण खोली
Wordnet:
asmঢাকনী
bdगिलिब
benআবরণ
gujઢાંકણ
kanಆವರಣ
kasلِفافہٕ
kokखोल
malആവരണം
marखोळ
oriଖୋଳ
panਪਰਦਾ
tamஉறை
telమూతవేయటం
urdخول , ڈھکن , غلاف , پردہ پوش
noun  कुछ विशिष्ट प्रकार के जीव का वह ऊपरी प्राकृतिक आवरण जिसके अंदर वह रहता है   Ex. कछुए का खोल सख़्त या कड़ा होता है ।
ATTRIBUTES:
प्राकृतिक
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
noun  किसी चीज का ऊपरी आवरण   Ex. खोल हटाने पर ही पता चलेगा कि भीतर क्या है ।
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
noun  छोटे मृदंग की तरह का एक प्रकार का बाजा   Ex. उसे खोल बजाना आता है ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
sanखोलवाद्यम्
See : विकलांग, दोहर, शिरस्त्राण

खोल     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
adjective  सामकें सुक्षीम   Ex. ह्या तथ्याची माहिती मेळोवपा खातीर खोल अभ्यासांची गरज आसा
MODIFIES NOUN:
काम
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
bdगोथौ
benগভীর
kanಆಳವಾದ
malആഴമേറിയ
mniꯀꯨꯞꯊꯅ
nepगहन
oriକଠିନ
panਡੂੰਘਾ
tamஆழமான
telలోతైన
urdعمیق , گہرا ,
noun  खंयचेय वस्तूक वयल्यान वा चारूय वटांनी धांप्पी खंयचीय वस्तू   Ex. खोलाक लागून वस्तू सुरक्षीत उरतात
HYPONYMY:
म्यान कट्टें शिपी खुमी
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अभ्रो
Wordnet:
asmঢাকনী
bdगिलिब
benআবরণ
gujઢાંકણ
hinखोल
kanಆವರಣ
kasلِفافہٕ
malആവരണം
marखोळ
oriଖୋଳ
panਪਰਦਾ
tamஉறை
telమూతవేయటం
urdخول , ڈھکن , غلاف , پردہ پوش
adjective  जाचो विस्तार सकयले वटेन चड आसता असो   Ex. तो खोल दर्यांत बुडलो
MODIFIES NOUN:
गिन्यान वस्तू
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
अथांग
Wordnet:
asm
hinगहरा
kanಆಳವಾದ
kasسرٛوٚن
malആഴമേറിയ
oriଗଭୀର
sanगभीर
urdگہرا , عمیق

खोल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Steep.

खोल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Deep. Secret. Wise. Not obvious. Steep.

खोल     

वि.  अगाध , अथांग , गंभीर ;
वि.  कठीण , गहन , गढ , दुर्बोध ;
वि.  आंतल्या गाठीचा , धूर्त .

खोल     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adverb  उथळ नसलेला   Ex. उन्हाळ्यामुळे विहिरीतले पाणी खूप खोल गेले होते.
ONTOLOGY:
स्थानसूचक (Place)क्रिया विशेषण (Adverb)
Wordnet:
asmগভীৰলৈ
bdगोथौवाव
benগভীরে
gujઊંડો
hinगहरे
kanಆಳಕ್ಕೆ
kasژٔکِس تانۍ
kokखोलायेंत
malആഴം
mniꯂꯨꯅ
nepगहिराइ
oriଗଣ୍ଡ
panਡੂਘਾ
sanगाढम्
tamஆழமாக
telలోతుగా
urdگہرائی میں , اندرمیں ,
adjective  उथळ नसलेला   Ex. विज्ञानाच्या प्रगतीमुळे खोल समुद्रातली माहिती मिळवणे शक्य झाले आहे.
MODIFIES NOUN:
ज्ञान गोष्ट
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
asm
hinगहरा
kanಆಳವಾದ
kasسرٛوٚن
malആഴമേറിയ
oriଗଭୀର
sanगभीर
urdگہرا , عمیق
noun  छोट्या मृदंगासारखे एक प्रकारचे वाद्य   Ex. त्याला खोल वाजवता येते.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
sanखोलवाद्यम्
See : गहन

खोल     

वि.  ओंड ; गभीर ; उथळ अथवा सखल नसलेलें किंवा त्यांच्या उलट . २ ( ल .) आंतल्या गांथीचा ; मख्ख . ' अती खोल तो बोल बोलल कैचा । ' - दावि १५१ . ३ शहाणा ; धूर्त ; धोरणी ; विद्वान . ४ गहन ; गुढ ; दुर्बोध ; उथल , दिखाऊ नसलेला . ' कारण पाहुं जाता फार खोल आहे असें नाहीं .' - नि ७१ . ५ ( उतार दाखविण्यार्‍या शब्दाबरोबर योजना ) उभा ; सुळाचा . ६ कठिण ; दुर्लभ ; वेंचितां फुकाचें बोल । केवढें खोल अभागियां । ' - तुगा ७०१ . ( दे . प्रा . खोल्ल ; तुल० का . कोळळ = लावण , दरा , सं . कुहर ) खोलटणें ; खोलगटणें - अक्रि . १ खोलगत होणे ; खांचखळगें पडणें ; दबणे ( पावसानें जमीन इ० ). २ खोल जाणें ; आंत जाणें ; ओढलें जाणें ( डोळे , गाल , पोट ). ३ आंकडे मोडणें ; शेपखळी पडणे ; ढुंगणाच्या बाजुस खळ्या पडणें ; प्रसूतीचिन्हांनी युक्त होणें ( गाय , म्हैस यांनी विण्याच्या पूर्वी ). खोलणें - उक्रि . १ जास्त खोल करणें . ( विहिर , खड्डा ). २ स्पष्ट करणें ; फोड करणें . ३ पुढें चालणें . ' दिहा खोलणे रात्रीं जागोवा । ' - ज्ञा . १६ . ३४० .
 पु. १ एकटांकी द्रोण . खोलपा अर्थ २ पहा . २ ओबडधोबड , चांगले टांके नसलेली पत्रावळ ( मधुकरी लोक कढी , आमटी किंवा इतर अन्न घेण्याकरितां झोळींत ठेवतात ती .) ३ अर्धगोल तआळाचें व उघड्या तोंडाचें भांडें हें कोळंब्यापेक्षां लहान असतें ; फुलांची परडी ४ ( कु .) कोणत्याहि झाडाचें पान .
 न. कालें ; केळीचा गाभा . खोल विकणारे श्रीधरांनीही कोठूनसे पोहे आणून प्रभूना भेट अर्पण केले . - गौ प्रचउ २४ . (?)
०पाण्यांत   ( ल .) जास्त तपशिलांत जाणें ; बारकाईनें घेणें ; एखाद्या व्यवहारांत फार मन घालणें ; एखाद्या विचाराच्या दुर्बोध भागांचे ज्ञान करुन घेण्याचा प्रत्यत्‍न करणें ; आपल्या आवांक्या पलीकडे जाणें . खोलवणें - उक्रि . ( सोनारी ) खोलगट आकार देणें . खोलविणे - उक्रि खोल करणे ; एखाद्या धातुच्या गोळ्याचा पाहिजे तसला खोलवा वन विणें ; भोंक पाडणें . २ खोल बसेल असे लावणें . ' पंचाग्रीची दडगी । खोलवीजती शरीखोदुन पुसणें ; घोळघोळुन पहाणें . खोलुन विचारणें - खोदखोदुन पुसणें ; घोळघोळुन पहाणे . सामशब्द -
शिरणें   ( ल .) जास्त तपशिलांत जाणें ; बारकाईनें घेणें ; एखाद्या व्यवहारांत फार मन घालणें ; एखाद्या विचाराच्या दुर्बोध भागांचे ज्ञान करुन घेण्याचा प्रत्यत्‍न करणें ; आपल्या आवांक्या पलीकडे जाणें . खोलवणें - उक्रि . ( सोनारी ) खोलगट आकार देणें . खोलविणे - उक्रि खोल करणे ; एखाद्या धातुच्या गोळ्याचा पाहिजे तसला खोलवा वन विणें ; भोंक पाडणें . २ खोल बसेल असे लावणें . ' पंचाग्रीची दडगी । खोलवीजती शरीखोदुन पुसणें ; घोळघोळुन पहाणें . खोलुन विचारणें - खोदखोदुन पुसणें ; घोळघोळुन पहाणे . सामशब्द -
०कट   गट , खोलटे - वि . १ किंचित खोल . २ सखल ; दबलेली ( जमीन .) खोलगा - पु . खळगा ; खांच ; खडा ; दबलेला भाग ; खळण ; खोलणी ण्या - पु . १ ( सोनारी ) चांदीच्या पत्र्यास खोलावा आणून भांड्यांचा आकार आणण्याचा हातोडा . २ ( कसारी ) पत्रा खोलणुयाचे साधन . ०बुद्धि - स्त्री . अतिशय शहाणपण ; गुढ मसलत उपाय युक्ति इ० - वि . खोल बुद्धिचा पहा .
०बुद्धीचा वि.  फार शहाणा ; अत्यंत मुत्सद्दी ; धोरणी , मख्खी जाणणारा .
०वट   वाट - वि . १ किंचित खोल . २ सखल ( जमीन ; बदखल ( जागा ; खंदक , खोल , चर , घळ ).
०वटा  पु. खोलपणा ; खोली . ०वणा - पु . खोलणी पहा .
०वत  न. समता ; आरी ; गिरमिट . खोलवा - पु . खळगा ; दबका ; लहान भोंक ; आंत दबलेली जागा .

खोल     

खोल पाण्यांत शिरणें
जास्‍त तपशील पाहणें
फार बारकाईने शोध घेणें. ‘या करितां तुम्‍ही खोल पाण्यात न शिराल तितकें बरे आहे.’-शाब ३.२०.

खोल     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  कागज आदिले बनिएको त्यो वस्तु जसमा कुनै वस्तु राखेको हुन्छ   Ex. पसलेले पसल सजाउनलाई नयाँ-नयाँ वस्तुहरू खोलबाट निकाल्दै छ
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
थैलो
Wordnet:
benপ্যাকিংবাক্স
hinखोंखा
kasکھوکھہٕ
kokकास
malകടലാസ്പെട്ടി
marखोका
mniꯆꯦꯒꯤ꯭ꯀꯥꯈꯟ
panਖੋਖਾ
tamகோங்கா
telకాగితపు సంచి
urdکُھونکھا

खोल     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
खोल  mfn. mfn. (cf.χωλός) limping, lame, [L.]
खोल  n. m.n. a helmet or a kind of hat, [Kād. v, 1082] ; [Hcar. vii]
खोल  m. m.cf.मूर्ध-ख्°.

खोल     

खोलः [khōlḥ] a.  a. Lame.
-लम्   Helmet. -Comp.
-शिरस्   furnished with a helmet.

खोल     

Shabda-Sagara | Sanskrit  English
खोल (ऋ) खोऌ   r. 1st cl. (खोलति) To be lame, to limp, to be prevented from moving. खोड, खोर, &c. are conceived by some authorities to be mere variations in the form of this root.
खोल  mfn.  (-लः-ला-लं) Lame.
E. खोल् to be lame, affix अच्; also खोर, &c.
ROOTS:
खोल् अच्; खोर

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP