Dictionaries | References

गतम्‌

   
Script: Devanagari

गतम्‌     

गतं न शोकं
गतं न शोच्यम्‌
जे आपण गमावले असेल त्‍याचा व्यर्थ शोक करण्यात काही अर्थ नाही
जे गेले त्‍याबद्दल हळहळ मानण्यात अर्थ नाही. गेल्‍याचा शोक वृथा न करावा वित्त सर्व जायाचें। वित्ताची काय कथा शाश्र्वत टिकणें नसेच कायाचें।। तु०-(अ) गतशोको न कर्तव्यो भविष्‍यं नैव चिंतयेत्‌। वर्तमानेषु कार्येषु वर्तयन्ति विचक्षणाः।। (आ) कृतस्‍य करणें नास्‍ति मृतस्‍य मरणं तथा। गतस्‍य शोचनं नास्‍ति ह्येतद्वेदविदां मतम्‌।-सुर १६०.३००.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP