Dictionaries | References

गरिबी पत्‍रकली पण ॠण नको

   
Script: Devanagari

गरिबी पत्‍रकली पण ॠण नको     

अडचणीत दिवस काढावे लागले तरी हरकत नाही पण दिखाऊ श्रीमंत राहणीने वागून जर कर्ज होत असेल, तर कर्जाशिवाय दारिद्य्रात दिवस घालविणें पतकरले.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP