Dictionaries | References ग गरीब असावें, पण दुबळे नसावें Script: Devanagari Meaning Related Words गरीब असावें, पण दुबळे नसावें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. पैशानें गरिबी असली तरी चालते पण शरीर व मन दुबळे नसावे, ते खंबीर पाहिजे. २. गरिबी सोसावी पण अपमान सोसू नये. गरीबीत देखील स्वाभिमान पाहिजे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP