Dictionaries | References

गरीब गायीनें मोडला गोठा आणि गुलाम गायीचा अस्‍करा मोठा

   
Script: Devanagari

गरीब गायीनें मोडला गोठा आणि गुलाम गायीचा अस्‍करा मोठा     

जी गाय खोडकर असते तिच्या कोणी वाटेस जात नाही, तिने दांडगाई करून गोठ्याची नासधूस केली तरी त्‍याचा आळ गरीब गाईवर येतो. गरीबांचा वाली कोणी नसतो व जबरदस्‍तास सर्व वचकून असतात. तु०-कोण पादलो तर फटेकार पादलो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP