Dictionaries | References

गरीबाला हिसका आणि श्रीमंताला पैका

   
Script: Devanagari

गरीबाला हिसका आणि श्रीमंताला पैका     

गरीब मनुष्‍य एखादा उद्योग करूं लागला की त्‍यांत त्‍याला बहुतेक धक्‍काच बसतो, नुकसान येते. पण श्रीमंतानें तोच व्यवहार केल्‍यास त्‍याला मात्र फायदा होतो
किंवा एखाद्या गरिबाला श्रम मात्र पडतात व फायदा होतो श्रीमंताला. तु०-पैशापाशीं पैसा जातो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP