Dictionaries | References ग गळां नाहीं सरी, सुखीं निद्रा करी Script: Devanagari Meaning Related Words गळां नाहीं सरी, सुखीं निद्रा करी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्या स्त्रीच्या गळ्यात सरी वगैरे काही दागिना नसतो तिला चोरापासून भय नसल्यामुळे सुखाने झोप येते. ज्याच्याजवळ काही धन नसते त्याला सुखाने झोप येते. पण ज्याजवळ संपत्ति असते त्याला चोरापासून भीति असते व इतरहि अनेक प्रकारची काळजी त्याच्या पाठीमागे लागलेली असल्यामुळे त्याला शांत झोप येत नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP