Dictionaries | References

गळ्याला फांस लागणें

   
Script: Devanagari
See also:  गळ्याला तांत लागणें , गळ्याला दोरी लागणें , गळ्याला रसायण लागणें

गळ्याला फांस लागणें     

संकटात पडणें
प्राणांतिक संकटांत सापडणें
जीव जातो किंवा राहतो अशी अवस्‍था होणें
प्राणांतिक अरिष्‍ट ओढवणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP