Dictionaries | References

गांजलिडणें

   
Script: Devanagari

गांजलिडणें     

अ.क्रि.  त्रासणें ; दमणें ; गळणें ; दुःखी होणे . ' वैरण मिळत नाही , सालवण लागलेंक आहे . याजमुळे लोकांच्या घोड्या गांजलिडतात .' - रा १० . ६० . ( गाजणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP