Dictionaries | References

गांवचा गांड्या (रांड्या), पण सासूचा देशपांड्या

   
Script: Devanagari
See also:  गांवचा गांड्या (रांड्या), पण घरचा देशपांड्या , गांवचा गांड्या (रांड्या), पण बायकोचा देशपांड्या

गांवचा गांड्या (रांड्या), पण सासूचा देशपांड्या     

सर्व गांवात अगदी भागूबाई, रांडूबाई म्‍हणून प्रसिद्ध असला तरी घरी तो शिरजोर असतोच. याचे उलटहि एक म्‍हण आहे-गांवचा देशपांड्या पण बाईलचा गांड्या
यास गांवांत मोठेपणा असतो, पण त्‍याचे बायकोपुढे काही चालत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP