Dictionaries | References ग गागी गूगे धनिष्ठा करूं म्हणणें Script: Devanagari See also: गागी गूगे धनिष्ठा करूं लागणें Meaning Related Words गागी गूगे धनिष्ठा करूं म्हणणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अवकहडा चक्रामध्ये नक्षत्र नामांची आद्याक्षरे चूचेचोला अश्र्विनी, लीलूलेलो भरणी, आइउए कृतिका, गागीगूगे धनिष्ठा अशी नक्षत्रवार दिलेली असतात. ती म्हणत असतांना इतरांस त्यापासून काही बोध होत नाही. ज्योतिषी कुंडली पाहतांना असे काही बडबडत राहातो, त्यावरूनकाही अस्पष्ट, दुर्बोध बोलणें. २. गोंधळणेंगांगरणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP