Dictionaries | References ग गाढवास गुळाची चव काय? Script: Devanagari Meaning Related Words गाढवास गुळाची चव काय? मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गाढवाला गुळाची गोडी त्याच्या तृणखाद्याहून विशेष अशी नसणार. त्याला गवत व गूळ सारखेच. अतज्ज्ञ, मूर्ख, गाजरपारखी माणसाच्या हाती चांगल्या, सुंदर गोष्टी देण्याने त्याचे मुळीच चीज होत नाही. -V.S.‘‘पण, ‘गाढवास गुळाची चव काय?’ ह्याप्रमाणेंच स्थिति होऊन त्याला फुकट शीणावांचून काही एक लभ्यांश होत नसे.’’ -छच १२९. (गु.) गद्धा क्या जाणे जाफरानकी बात?कोंबड्यापुढे मोती. ज्याला एखाद्या गोष्टीचा काही उपयोग नाही त्याला ती गोष्ट देणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP