Dictionaries | References ग गादीला पाय लावणें Script: Devanagari Meaning Related Words गादीला पाय लावणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. राजाविरूद्ध बंड करणेंराजाविरूद्ध उठणेंराजाचा अपमान करणें, हुकूम न मानणेंसरकार हुकमाचा अव्हेर करणें. २. पूज्य व वरिष्ठ यांचा उपमर्द करणेंश्रेष्ठांचा अपमान करणेंमानाई व पूज्य व्यक्तीचा अनादर करणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP