Dictionaries | References

गाळण

   
Script: Devanagari

गाळण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 3 Contemning, slighting, rejecting: also contemned state.

गाळण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Distressed and harassed state (as from sickness or from a distracting business); also affrighted and overborne state; also disordered or destroyed state (as of a business or of articles through mismanagement). Contemning, slighting, rejecting.

गाळण     

ना.  गोंधळ , घबराट , तारांबळ , त्रेधातिरपीट . दुर्दशा , भंबेरी , भांबावणे .

गाळण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : गाळणी

गाळण     

 न. १ गाळण्याची वस्तु . २ ( ल . ) थकवा ; ग्लानि ; दुर्दशा ; गलितावस्था ( दुखणें ; दगदगीचें काम यांमुळे आलेली ). ३ भांबावलेली स्थिति ; घाबरेपण ; त्रेधा . ४ अस्ताव्यस्तपणा ; अव्यवस्था ; नास ( गैदीपणामुळें कामाची किंवा पदार्थांची ). ५ तुच्छता ; तिरस्कार ; अव्हेर ; अनादर . मी गोष्ट सांगतों हिची तुम्ही गाळण करूं नका . ६ गाळणी ; ( इं . ) फिल्टर . [ गळणें ]
०उडणें   घाबरगुंडी होणें ; धैर्य नाहीसें होणें ; गर्भगळित होणें .
०होणें   भीतीनें गांगरून जाणें . गाळणा - स्त्री . ( क . ) भीतीनें उडालेली त्रेधा ; गोंधळ ; पळ काढण्यासारखी स्थिति ; गाळण उडणें . वाघ पाहिला , माझी गाळणा झाली . ( इसापनींतींत ( भाषांतरित ) असे बनविलेले शब्द येतात ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP