Dictionaries | References ग गुंज Script: Devanagari See also: गुज Meaning Related Words गुंज कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : किलकिलाट गुंज A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 3 unc f n An excrescence, knot, or knob upon a tree. गुंज Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A small plant bearing a red and black berry. It forms the smallest of the jeweller's weights. गुंज मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एक औषधी वेल Ex. गुंजेच्या तांबडी व पांढर्या अशा दोन जाती आहेत. MERO COMPONENT OBJECT:गुंज ONTOLOGY:लता (Climber) ➜ वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benঘুঘঞ্চি gujચણોઠી hinघुंघची malതാമ്രിക oriଘୁଂଘଚୀ ଫଳ panਘੁੰਘਚੀ sanरक्तिका tamகுன்றுமணியும் அதன் கொடியும் urdگونچ , رتی , گھونگچی noun एक वेलीचे बी Ex. गुंजेने सोने जोखतात. HOLO COMPONENT OBJECT:गुंज ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benঘুঙ্ঘুচি kasگُُنٛگھچی , گُنٛجا malതാമ്രിക/കുന്നിക്കുരു oriଘୁଂଘଚୀ ମଞ୍ଜି panਘੰਘਚੀ sanकाकिणी tamகுன்றுமணி urdرتی , گونچ , گھونگچی noun मोजण्याचे एक परिमाण Ex. पूर्वीच्या काळी गुंजेचा अत्याधिक उपयोग होत असे. ONTOLOGY:माप (Measurement) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmলাতুৰমণি bdघुंघसि benঘুঙ্ঘচী gujચણોઠી kasگُنٛگچی kokगिन्नाटी malഘുംഘ്ചി mniꯆꯪꯅꯤꯡ nepघुङ्गुरु oriଘୁଁଘଚୀ sanकृष्णला tamகுண்டுமணி urdگُھگھچِی गुंज महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नस्त्री . बिंडा ; गुंजडा पहा . - चांगदेव पासष्टी १९ . रेशमाचें गुंज . - मुंव्या १६५ . पु. ( कों . ) एक मासा ( पावसाच्या आरंभी उडणारा ). पु. १ कट . तिला आपल्या गुंजांत घेतां कामां नये . - विवि १० . ९ . २१० . २ जमाव . मोंगलाची गुंज बळावली म्हणजे भारी पडेल . - पेद १ . ५२ . [ का . गुंजु ] स्त्री. १ एक औषधि वनस्पति , हिचा वेल असतो . पानें बारीक व लांबट असतात . गुंजेच्या तांबडी व पांढरी अशा दोन जाती आहेत . तांबडी गुंज विषारी असते . २ गुंजेचें बीं ; यानें सोनें वगैरे जोखतात . ३ एक वजन , परिमाण , एका तोळयाचें ९६ गुंजाभार वजन असतें . [ सं . गुंजा ] म्ह० जातो तेथें हत्ती जातो नाहीं तर गुंजहि मारक होते . गुंजडा , गुंजडी , गुंजवडा , गुंजवला , गुंजाडा - पुस्त्री . वर गुंजा डकविलेला मेणाचा गोळा , गुंडी , चेंडू . मुलांस खेळण्यासाठीं हा करतात . [ प्रा . गुंजेल्लिअ = पिंडी कृत ] गुंजलाडू - पु . गुंजा चिकटविलेला लाडू . द्राक्षलाडू गुंज लाडू । - वेसीस्व ८ . ११५ . न. लांकडास आलेलें टेंगूळ ; गांठ . [ का . गुंजु = गुंता , गुंडा ? ] गुंजट - वि . गांठाळ ( लाकूड ); गुंजाट . न. संकट ; कोडें . मातापित्यावर गुज पडलें । - वसा ४३ . [ का . गुंजु = गुंता होणें ] स्त्री. जमाव ; जथा ; जूट . ( गुंज - गुंत - प्रथन ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP