Dictionaries | References ग गुजर Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 गुजर हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : निर्वाह, गुर्जर जाति, गुर्जर Rate this meaning Thank you! 👍 गुजर A dictionary, Marathi and English | Marathi English | | A native of Gujarát. गुजरडा m A contemptuous form of the word. A mere subsistence; a shifting with. Rate this meaning Thank you! 👍 गुजर Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m गुजरीण f A native of Gujarat. m A mere subsistence, shifting with. Rate this meaning Thank you! 👍 गुजर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : निर्वाह Rate this meaning Thank you! 👍 गुजर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. गुजराथेंतील एक वाणी जात . [ सं . गुर्जर ; प्रा . गुज्जर ] गुजर , गुजरीण - पुस्त्री . गुजराथी माणूस ; गुजराथेंतील रहिवासी ( पुरुष , स्त्री ). गुजरडा - पु . गुजराला निंदा व्यंजक शब्द . पु. १ कसा तरी होणारा उदरनिर्वाह ; निर्वाह ; गुजारा , गुजराण पहा . तीनशें रुपये रोजांत गुजर होत नाहीं - दिमरा १ . ६१३ . २ चालढकल ; जोगवण ; निर्वाह . [ फा . गुझर ] गुजरणें - अक्रि . १ गुदरणें ; ( दिवस , काळ ) कंठणें ; घालविणें . सहा चार महिनें तियें गुजरले पुण्यास येऊनी । - ऐपो २७४ . २ नाहीसें होणें ( वैभव , संपत्ती , सौंदर्य ). ३ मरणें . ४ ओढवणें ; येऊन बेतणें ; कोसळणें ; येणें ( आपत्ति , संकट ). - उक्रि . १ ताब्यांत देणें ; स्वाधीन करणें ; दाखल करणें ( अर्ज वगैरे ). २ कायम करणें ; जागा देणें ; अधिष्ठित करणें ( हुद्दा , जागा ). [ फा . हिं . गुझरना ; फा . गुझर - गुझस्तनचें आज्ञार्थीं रूप . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP