Dictionaries | References

गुण काढणें

   
Script: Devanagari

गुण काढणें     

१. दुर्गुण टाकून देणें
खोड्या करण्याची सवय सोडणें. २. यथेच्छ झोडपणें
चांगला खरपूस मार देऊन खरे स्‍वरूप उघड करावयास लावणें. ‘बोलाचालीनंतर त्‍याचे गुण चांगलेच बाहेर काढले.’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP