Dictionaries | References ग गुरपटिणें Script: Devanagari See also: गुरपटणें , गुरफटणें , गुरफाटणें Meaning Related Words गुरपटिणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. १ गुंतागुंत होणें , करणें ; एकमेकांत गुंतवणें ; जाळयांत सांपडणें , अडकणें ( दोरा , पदार्थ इ० फेर्यांत ). २ ( शब्दश : व . ल . ). गळफटणें ; गोंधळणें ; भांबावणें . ३ गहाळणें ; गहाळ करणें ; गमावणें . गुरपटा , गुरफटा , गुरफाटा - पु . घालमेल ; गोंधळ ; गळफटा ; गुंतागुंत ; अव्यवस्थित घालमेलीची , गडबडलेली स्थिति , ( वस्तु , माणूस इ० ची ). ( विशेषत : अलंकारार्थी पंचमी विभक्तींत योजतात . जसें - गुरपटयांत पडणें ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP