Dictionaries | References ग गुरुशिष्यसंवाद Script: Devanagari Meaning Related Words गुरुशिष्यसंवाद महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. सिद्धसाधाकपणा , स्वहेंतसाधनात्मक संभाषण . पूर्वीचे ग्रंथातील विषय प्रतिपादन सामान्यत ; गुरुशिष्यसंवादरुपानें असे . जे सिद्धान्त प्रस्थापिक करावयाचे त्याबद्दल शिष्यानें प्रश्न किंवा शंका विचारावयाची व गुरुने उत्तरें देऊन समाधान कराव याचें . याप्रमाणें इष्ट तो सिद्धान्त प्रस्थापन करावयाचा . यांत जरी दोन पक्ष कल्पिलेले असत तरी प्रश्न व शंका आपणांस अनुकूल अशा रितीने सोडविण्याच्या दक्षतेनें नमुद केलेल्या असत . ' बाल्फोरने विचारावें आणि मालेंनें उत्तर द्यावें . गुरुशिष्यसंवाद यापासून कांहीं एक निष्पन्न व्हावयाचे नाही .' - टिच २ . ५ . ५५ . गुरुशिष्यसंवाद A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 गुरु—शिष्य-संवाद m. m. ‘dialogue between teacher and pupil’, N. of a philosophical dialogue by चरण-दास. ROOTS:गुरु शिष्य संवाद Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP