Dictionaries | References ग गुलामाला गुलाम झाल्याखेरीज संशय (समक्षा) फिटत नाहीं Script: Devanagari Meaning Related Words गुलामाला गुलाम झाल्याखेरीज संशय (समक्षा) फिटत नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 लबाड मनुष्याशी लबाडी केल्याशिवाय त्याला अद्दल घडत नाही. लबाडाशी सरळ व्यवहार करून भागत नाही. शठे शाठ्यं समाचरेत्। Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP