Dictionaries | References ग गृहिणी गृहमुच्यते Script: Devanagari Meaning Related Words गृहिणी गृहमुच्यते मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 घरात स्त्री (पत्नी) असेल तरच ते घर म्हणावे. स्त्रीशिवाय घर हे अरण्यासारखे वाटते. हा अनुभव सर्वांना आहेच. सबंध श्र्लोक असा-न गृहं गृहिमित्याहुर्गृहिणी गृहमुच्यते। गृहं तु गृहिणीहीनं कान्तारमिति मन्यते (कान्तारादतिरिच्यते)।। Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP