Dictionaries | References

गेलें तें येत नाहीं व होणार तें चुकत नाहीं

   
Script: Devanagari

गेलें तें येत नाहीं व होणार तें चुकत नाहीं     

जी गोष्‍ट एकदां होऊन गेली ती बदलता येत नाही व जी गोष्‍ट भावी असेल ती टाळता येत नाही. सर्व गोष्‍टी प्रारब्‍धाधीन आहेत अशी समजूत असणार्‍यांचा हा सिद्धांत आहे. तु०-यद्‌भावी न तद्‌भावी भावी चेन्न तदन्यथा। इति मत्‍वा नरो विद्वान्‌ निश्र्चितो भवती ध्रुवम्‌।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP