Dictionaries | References ग गेलेली वस्तु परत येत नसते Script: Devanagari Meaning Related Words गेलेली वस्तु परत येत नसते मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गतम् न शोच्यम् (पहा) या संस्कृत वचनाचा पर्याय. एकदां एखादी गोष्ट किंवा मनुष्य नष्ट झाला म्हणजे तो परत येत नाही. त्याकरितां त्याबद्दल शोक करण्यात काही अर्थ नाही. तु०-गेल्याचा शोक वृथा न करावा, वित्त सर्व जायाचे। वित्ताची काय कथा, शाश्र्वत टिकणें नसेच कायाचें।। Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP