Dictionaries | References

गोंडाळ

   
Script: Devanagari

गोंडाळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A tufted or mosslike plant, covering the surface of tanks &c. Held of virtue in preserving the purity of the water. 3 A quantity of गोंड, calices of the corn जोंधळा.
Plump and sleek.

गोंडाळ     

 न. गोंड पहा . १ झुबकेदार गवत . म्ह० गवत गोंडाळ , शेत धोंडाळ बायको तोंडाळ . २ ( कों . स्त्री . ) तळें , विहीर इ० च्या पाण्यावर शेवाळासारखी पसरणारी ; पाणी शुध्द राखणारी व झुबकेदार वनस्पति ; गोंडाळी . गोंडाळ सांडून नीरघेइजे । - दा ६ . ५ . १२ . - वि . १ भरदार ; भरगच्च ; ठेंचून भरलेलें ( कणीस ). २ गोंडाळ शेवाळानें आच्छादलेली ( विहीर इ० ). ३ गोंडस . दंड पाहुन गोंडाळ हस्ती गंडस्थळीं धुळ घालून बसले । - प्रला १३३ . [ गोंडा ]

गोंडाळ     

गवत गोंडाळ, शेत धोंडाळ, बायको तोंडाळ
गवत पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP