Dictionaries | References

गोड गोड बोलतो, लहान मोठ्या ठकवितो

   
Script: Devanagari

गोड गोड बोलतो, लहान मोठ्या ठकवितो     

एखादा मनुष्‍य गोड बोलून अनेकांना फसवितो अशाबद्दल म्‍हणतात. तु०-बोलणीं मानभावाची करणी कसाबाची.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP