Dictionaries | References ग गोपा Script: Devanagari Meaning Related Words गोपा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ९ तान्ह्या मुलांस लडिवाळपणें म्हणतात ) तान्हें मूल ( गोप = श्रीकृष्ण यावरून ). २ गर्भाधानाचे दिवशीं जिचा गर्भाधानसंस्कार असतो त्या स्त्रीच्या हातांत मुलाप्रमाणें कुंची वगैरे घालून द्यावयाचा नारळ किंवा कपडयांचा गुंडाळा . ३ लग्नात नवरानवरीच्या अंगावर किंवा इतर प्रसंगीं पाहुण्यांच्या अथवा जमलेल्या मंडळीच्या अंगावर मुलाचें मूत म्हणून ज्यांतील रंग शिंपडतात तो वस्त्राचा गोळा , बदका . ( क्रि० मुतवणें ). ४ मुलाचें नांव ठेवतांना पाळण्याच्या खालूनवरून कुंची घातलेला नारळ बायका एकमेकींच्या हातीं देतात तो . - बदलापूर २१२ . ५ स्वताचें स्वतांला खेळतां , हालचाल करतां न येणारें मूल ; लोळागोळा . [ सं . ] गोपा A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 गो—पा m. am. (nom.आ॑स्acc.आ॑म्du.आ॑ or औ॑pl.nom.आ॑स्instr.आ॑भिस्) a herdsman, guardian, [RV.] ; [AV.] ; [VS.] ; [TBr. iii] ; [ChUp.] ; [ŚvetUp.] ROOTS:गो पागो—पा f. f. (आ॑स्) a female guardian, [AV. xii, 1, 57] ; [TBr. iii] (cf.गोप॑s.v., अ॑-, देव॑-, वायु॑-, सह-, सो॑म-, सु-गोपा॑) ROOTS:गो पागो-पा f. bf.N. of one of the wives of शाक्य-मुनि, [Lalit. xii &c.] ROOTS:गो पागौपेय cf.Ichnocarpus frutescens, [L.] गोपा संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit Rate this meaning Thank you! 👍 See : गोपी Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP