Dictionaries | References

गोम

   
Script: Devanagari

गोम     

noun  गोबारै आगान खोख्लैनायनि सोदोब   Ex. सिखावा बिगोमानि गोम आथिंनि सोदोब खोनानै खारलाङो
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmখোজৰ শ্্ব্দ
benপদধ্বনি
kasدرۄپھ
malകനത്ത കാലടി ശബ്ദം
mniꯗꯪ꯭ꯗꯪ
oriଦୁମଦୁମ ପାଦଶବ୍ଦ
tamகாலடிசத்தம்
telధమక్‍మనే పాద ధ్వని
urdدھمک , آہٹ
See : रिंखां

गोम     

गोम n.  शंभु का पुत्र ।

गोम     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  झाडाच्या खांदयां पसून भायर सरपी चिकट द्रव   Ex. गोम कागद चिकटावपाक उपेगी पडटा
HYPONYMY:
टिरिपिटीन गुगूळ
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
दीख खळ
Wordnet:
asmআঠা
bdआथा
benআঠা
gujગુંદર
hinगोंद
kanಗೋಂದು
kasگونٛد
malപശ
marडिंक
mniꯒꯣꯝ
nepखोटो
oriଅଠା
panਗੂੰਦ
sanवृक्षनिर्यासः
tamகோந்து
telబంక
urdگوند , سریش , ضمع
noun  एक चिकचिकीत चिकटावपाचो पदार्थ   Ex. तो गोमान आपलें पिंजिल्लें पुस्तक चिकटायता
ATTRIBUTES:
द्रव चिकचिकीत
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
खळ गम
Wordnet:
asmআঠা
kasگونٛد
nepआँठा
urdگوند
See : गोठाल्ल

गोम     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
, is amongst the auspicious marks: again, if on the head, it is inauspicious. See अशुभचिन्हें.

गोम     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A sort of centipede. A defect, fault, a blemish. An interwoven stripe or a border to a Dhotar &c.

गोम     

ना.  खुबी , गूढतत्त्व , मर्म , रहस्य ;
ना.  दोष , बिंग , व्यंग .

गोम     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  पुष्कळ पाय असलेला एक किडा   Ex. गोम चावल्यास संपूर्ण अंगाला आग होते व सूज येते
ONTOLOGY:
कीट (Insects)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
घोण
Wordnet:
asmচেলা
bdखेरेनदाइ
gujકાનખજૂરો
hinकनखजूरा
kanಶತಪದಿ
kasكَنہٕ ۂپِنۍ
kokवागोणी
malപഴുതാര
mniꯅꯥꯆꯟ
nepकनसुत्लो
oriତେନ୍ତୁଳିଆ ବିଛା
panਕਨਖਜੂਰਾ
sanकर्णकीटी
tamபூரான்
telకాళ్ళజెర్రి
urdکنکھجورا ,
See : इंगित

गोम     

 स्त्री. १ पुष्कळ पायांचा एक किडा ; गोंब ; घोण . गोमीस पाय बहुत , एक पाय मोडला तरी उणें पडत नाहीं . - भाब ८२ . २ घोडयाच्या ७२ खोडीं पैकीं एक ; शेपटीकडे रोंख असलेल्या परतलेल्या केसांची रेघ , भोंवरा . अशुभचिन्ह - लक्षण पहा . ३ सरळ केसांची गोमाकार रषा ; डोक्याकडील रोखाची असलेली गोम . ही शुभ मानतात . पण डोक्यावर असेल तर अशुभ . ४ ( ल . ) दोष ; ऐब ; व्यंग ; खोड ; गुणामध्यें एखादी उणीव . ५ लुगडें , धोतर इ० च्या कांठांतील गोमेसारखा वाण ; किनारींतील गोमेसारखी नक्षी . ६ खुबी ; मर्म ; सार ; गुह्य . [ प्रा . दे . गोमी ; का . गोंबे = शाखा ] म्ह० गोमेचे पाय तिला भारी नसतात . सामाशब्द -
 पु. ( गो . ) गोंद . [ पोर्तु ; तुल० इं . गम ]
०चिवळ   पुन . दोन फाटयांच्या शेपटीची काळसर चिमणी .
०पठाडी  स्त्री. १ मोठी गोम . २ ( ल . ) मोठा दोष ; मुख्य मर्म , खुबी . गोमीकांठ - पु . गोमेसारखी वीण असलेला वस्त्राचा कांठ . गोमीकांठी - वि . गोमीच्या विणीचें कांठ असलेलें ( लुगडें , धोतर इ० ).

गोम     

गोभीस पाय बहुत, एक पाय मोडला तर उणें पडत नाहीं
गोमेचे दोन पाय कमी झाले म्‍हणून ती लंगडी होत नाहीं
गोमीला पुष्‍कळ पाय असतात व त्‍यांतील एखादा तुटला तरी तिला चालण्याची अडचण पडत नाही, त्‍याप्रमाणें एखाद्या मनुष्‍याजवळ मनुष्‍यबळ पुष्‍कळ असेल तर त्‍यांतील काही कमी पडले तरी त्‍याचे कार्य अडत नाही. किंवा एखाद्यास पुष्‍कळ युक्‍त्‍या माहीत असतील तर त्‍यांतील एखादुसरी फसली तरी त्‍याचे अडत नाही. -भाब ८२. -पामो ४०.

गोम     

Shabda-Sagara | Sanskrit  English
गोम   r. 10th cl. (गोमयति) To smear, to anoint.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP