Dictionaries | References ग गोमाजी Script: Devanagari See also: गोमाजी कापशा , गोमाजीकापशा Meaning Related Words गोमाजी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 gōmājī or gōmājīkāpaśā m A feigned name returned in answer to one impertinently asking one's name. 2 Some body, some low fellow or other, some Dick or Jack, nobody knows who. 3 A term for a meddler or interloper. 4 Used sometimes in the public accounts as a cloaking name for some respectable revenue-defaulter. तुझी कोण मोठे गो0 गेलां And what mighty fellow are you? गोमाजी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Somebody,some Dick or Jack, nobody knows who. गोमाजी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ उध्दटपणें पृच्छा करणारास उत्तरादाखल योजिलेलें कांहीं तरी नांव . २ कोणी तरी , अलबत्यागलबत्या , अगदीं अप्रसिध्द , क्षुद्र माणूस ; क्ष ; अ . गोमाजीनें उठून तिमाजीच्या घरावर दरवडा घालावा ... - नि . ३ लुडबुडया ; लांडा कारभार करणारा . ४ ( सरकारी हिशेब ) एखादा अब्रूदार पण शेतसारा न भरलेल्या माणसाबद्दल हें टोपण नांव घालतात . या माणसाच्या सार्याबद्दल पाटील जबाबदार असतो . ५ पूर्वी एक प्रसिध्द पुरुष होऊन गेला . तुम्ही कोण मोठे गोमाजी कापशे गेला ? = तुम्ही मोठे बाजीराव ?०ना पु. कोणी तरी फालतू ; ज्याचे नांव सांगावयाची गरज नाहीं असा कोणी तरी .तिमाजी पु. कोणी तरी फालतू ; ज्याचे नांव सांगावयाची गरज नाहीं असा कोणी तरी .०सोमाजी पुअव . अलबतेगलबते ; साळकोजीमळकोजी ; वाटेल ते लोक ( तिरस्कारार्थी ).०ची स्त्री. ( कु . ) कुडाळदेशकर आद्यगौड ब्राह्मण राजघराण्यांतील गोमाजी नांवाच्या पुरुषाच्या नांवें मार्गशीर्ष शुध्द १ रोजीं कुडाळ प्रांतांत पाळला जाणारा सण . - मठगांवचा शिलालेख पृ . ७० .दिवाळी स्त्री. ( कु . ) कुडाळदेशकर आद्यगौड ब्राह्मण राजघराण्यांतील गोमाजी नांवाच्या पुरुषाच्या नांवें मार्गशीर्ष शुध्द १ रोजीं कुडाळ प्रांतांत पाळला जाणारा सण . - मठगांवचा शिलालेख पृ . ७० . Related Words गोमाजी गोमाजी कापशा गवत्या गोमाजी गोमाजी तिमाजी लाटया गोमाजी गोमाजी ना तिमाजी अलताभलता महाळाबाबजी गोमा लाट्या गोमा गणेश पितळी दरवाजा जवरा लाटा मसण હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP