Dictionaries | References

गोळा वाजविणें

   
Script: Devanagari

गोळा वाजविणें     

तोफ डागणें
तोफेचा मारा करणें. ‘तेव्हां कोणास धीन न पुरे. गोळा वाजवितां नये. भय भीत होऊन पळूं लागले.’ -श्रीशिवछत्र० चरित्र १७३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP