Dictionaries | References

गोळ्या मागे गोळा, माझा डोळा

   
Script: Devanagari

गोळ्या मागे गोळा, माझा डोळा     

एकीकडे काम करावयाच्या वेळी आजारी असल्‍याचे सोंग करावयाचे व खाणे पिणें मात्र यथेच्छ चालावयाचे. खोटेच निमित्त करून काम टाळून केवळ चैन करावयाची, अशा वृत्तीस अनुलक्षून ही म्‍हण योजतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP