Dictionaries | References घ घड Script: Devanagari Meaning Related Words घड कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun केळम्याक लागपी केळ्यांचो घोस Ex. ताणें दोन केळ्यांचे घड विकत घेतले MERO MEMBER COLLECTION:केळें ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmথোক benকাঁদি gujલૂમ hinहत्था kasکیلہٕ ترٛونٛگ malവാഴക്കുല mniꯂꯐꯥꯡ oriକାନ୍ଦି sanकदलीस्तवकः tamவாழைத்தார் telఅరటిగెల urdگَھونڑ , گَھور , گَھود घड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . Ex. साखर आणि दूध ह्यांचा घड चांगला बनतो or जमतो. घड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A bunch. Concord. A band, a body or party. घड मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. घोस , जुडगा , लोंगर . घड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun केळ्यांचा एक गुच्छ Ex. शेटजीने केळींचा एक घड विकत घेऊन भिक्षूकांना वाटला. MERO MEMBER COLLECTION:केळे ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmথোক benকাঁদি gujલૂમ hinहत्था kasکیلہٕ ترٛونٛگ kokघड malവാഴക്കുല mniꯂꯐꯥꯡ oriକାନ୍ଦି sanकदलीस्तवकः tamவாழைத்தார் telఅరటిగెల urdگَھونڑ , گَھور , گَھود See : घोस घड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ ( फळांचा ) गुच्छ ; घोंस ; लोंगर . का येऊनि फळाचा घडु । पारुषवी केळीची वाढु । - ज्ञा १८ . ९६८ . २ आकार ; डौल ; घाट . बाप विंदानीं हृषीकेश । तेणें घड कळास मेळविला । - एभा २८ . ६९६ . ३ ( ल . ) वृषण . ४ चार पांच वाटया जडून कोशिंबिरी , चटण्या इ० ठेवण्याचें तबाकासारखें केलेलें पात्र , पाळें . चांदीच्या वाटयांचा घड मध , तूप व साखर ठेवलेला . - ऐरापुप्र ८ . ४१३ . ५ टोळी ; जमाव ; झुंड . राक्षसांचे घड घड । कांपले हो तधवां । ६ ( कों . ) जुळणी ; मिश्रण ; मिलाफ ; ऐक्य ; बनाव . ७ ( ल . ) सख्यभाव ; सलोखा . साखर आणि दूध यांचा घड चांगला जमतो . ८ ( सामा . ) समुदय ; जूट ; जुडगा . [ सं . घट ; प्रा . घड ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP