Dictionaries | References घ घडीचे घड्याळ Script: Devanagari See also: घडीचे घड्याळें Meaning Related Words घडीचे घड्याळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. क्षणभंगुर जीवित. २. अनिश्र्चित स्थितिउतावळा स्वभावकेव्हां मन बदलेल याचा नेम नाही अशी स्थिति. ‘पंतप्रतिनिधी यांचा दरबार थोर, घडीचे घड्याळ, विश्र्वास नाही, फिरावयासी उशीर नाही.’ -रा ३.१२६. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP