Dictionaries | References

घरचा भारा आणि शेताचा वारा

   
Script: Devanagari

घरचा भारा आणि शेताचा वारा     

घरचा चारा व रानचा वारा, पहा. जनावरास घरी जरी भाराभर खावयास घातले तरी शेतच्या वार्‍याने जी पुष्‍टि येते ती त्‍याने येत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP