Dictionaries | References

घरदार कुथांगळूं आणि कणगीला पडलं बिळूं

   
Script: Devanagari

घरदार कुथांगळूं आणि कणगीला पडलं बिळूं     

घरातील सर्व माणसे आजारी आहेत, कण्हत कुथत दिवस काढीत आहेत, पण कणगीतले धान्य मात्र भराभर संपत चालले आहे ! तु०-नको नको, पायलीचे चाखो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP